Intensive Vaginismus
Recovery Experience

Structured Intervention by Dr Sabiha

Intercourse करताना खूप दुखतं?
लग्न झालं आहे पण intercourse जमतच नाही?
इच्छा असून पण करताना असं वाटतं का की काहीतरी भिंतीवर धडकत आहे?
लग्नाला वर्ष उलटली पण संभोग ही क्रिया जमलीच नाही?
Is your marriage still unconsummated?

You are not alone.

इच्छा असून, मनापसंत partner असूनही संभोग (intercourse) न जमणं, करताना खालचा भाग आकुंचन पावणं ह्या condition ला vaginismus म्हणतात. हा आजार नाही.

It is 100% reversible.

पहिल्या screening session साठी Apply करा लगेच.
₹7,499 / One Hour Session
* Offline intensive session is only offered after successful completion of first screening session 

Intensive Vaginismus Recovery Experience

Structured Intervention by Dr Sabiha

Intercourse करताना खूप दुखतं?
लग्न झालं आहे पण intercourse जमतच नाही?
इच्छा असून पण करताना असं वाटतं का की काहीतरी भिंतीवर धडकत आहे?
लग्नाला वर्ष उलटली पण संभोग ही क्रिया जमलीच नाही?
Is your marriage still unconsummated?

You are not alone.

इच्छा असून, मनापसंत partner असूनही संभोग (intercourse) न जमणं, करताना खालचा भाग आकुंचन पावणं ह्या condition ला vaginismus म्हणतात. हा आजार नाही.

It is 100% reversible.

पहिल्या screening session साठी Apply करा लगेच.
₹7,499 / One Hour Session
* Offline intensive session is only offered after successful completion of first screening session 

Vaginismus म्हणजे नक्की काय?

हा इतका गंभीर आजार आहे का?

Vaginismus ही अशी condition आहे जिथे penetration करण्याचा प्रयत्न झाला की vaginal किंवा pelvic floor muscles आपोआप (involuntarily) tighten होतात.

हे जाणीवपूर्वक नसतं…

हे desire कमी असल्यामुळे नसतं…

हे “फक्त डोक्यात काहीतरी बसलं” असं नाही…

आणि हे कोणतं आजार पण नाही…

हे काय आहे तर एक reversible condition आहे ज्यात muscle response आणि fear response दोन्ही एकत्र काम करतात.

Vaginismus का develop होतं?

Vaginismus ही condition होण्याची common कारणं काय?

चुकीची माहिती 

(Misinformation)

Painful past experience

पहिला अनुभव दुखदायक असणं

Past trauma / abuse

लैंगिक अत्याचार

Shame / guilt conditioning

sex बद्दल लाज, अपराधीपणा

Negative exposure

TV, web series, इतरांकडून ऐकलेलं

Performance pressure

परफॉर्मेन्स प्रेशर

Body awareness

Sex बद्दल चुकीची किंवा incomplete माहिती

Fear / anxiety

भीती, “काय होईल?”

म्हणून समजून घ्या, हा आजार नाही,
ही एक condition आहे,
100% reversible आहे.

Vaginismus recovery experience कुणासाठी आहे?​

जर तुम्ही फक्त दिलासा (reassurance) शोधत असाल,
हे तुमच्यासाठी नाही.

ज्या couples मध्ये अजूनही marriage unconsummated आहे, म्हणजे संभोग शक्य झालाच नाही

ज्या महिलांना penetration वेळी आपोआप tightening (involuntary) जाणवत

भावनिकदृष्ट्या mature आणि disciplined असलेले couples

जे partners structured instructions प्रामाणिकपणे follow करायला तयार आहेत

जे couples serious intervention साठी तयार आहेत, फक्त casual advice नाही

त्यांनीच पुढे continue करावं.

Why Dr Sabiha? ​

डॉ. सबीहा यांच्याकडेच का घ्यावा सेशन?​

Vaginismus सारखी condition “try करत रहा, होऊन जाईल” ने बरी होत नाही. त्या साठी एक structured intervention ची गरज असते.

Dr Sabiha चा अनुभवः

  • २० पेक्षा जास्त वर्षांचा medical experience
  • एक दशकाचा sex coaching experience
  • शंभरपेक्षा अधिक actual cases of vaginismus
  • एक structured step-by-step breakthrough model tested and proved. 

हा काही counselling approach नाही.
हा एक structured psychosomatic coaching model आहे.

* Selective intake असतो, सगळेच qualify होत नाहीत.

The 3-Phase Structured Model

Dr. Sabiha’s Signature Mind-Body Recovery Framework

वैद्यकीय तज्ज्ञतेवर आधारित व भावनिक समज emotional intelligence coaching यांच्या मदतीने भीती व  penetration-related phobia सुरक्षितपणे कमी करण्यासाठी केलेला Model.

Phase 1
फर्स्ट phase मध्ये नक्की काय होतं?

६० मिनिट्स / ₹7,499 / online किंवा offline

यामध्ये आपण सखोल समजून घेतो:

 – भीती कधी, कुठे आणि कोणत्या अनुभवातून तयार झाली.
 – संभोगाचा प्रयत्न करताना शरीर कसं react करतं.
 – Pain, fear आणि resistance.
 – Partner readiness (तुम्ही आणि तुमचा partner            किती ready आहात.)
 – Emotional readiness.

तुम्हाला एक structured non-penetrative pleasure exercise plan दिली जाते. हे exercises पुढील ८ दिवस प्रामाणिकपणे करणं ही recovery ची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे.

Phase 2
Second phase मध्ये काय होतं?

८ दिवसांनंतर 15-20 मिनिटांचा फोन कॉल

या फॉलो-अप कॉलमध्ये खालील गोष्टी तपासल्या जातात:

 – एक्सरसाइजेस केल्या का?अनुभव कसा होता?
 – शरीरात काय बदल झाले?
 – प्रगती योग्य असल्यास Step 3 साठी approval मिळते.

Phase 3
Third phase मध्ये काय होतं?

6 to 8 Hours | ₹19,988 | Nashik

हा टप्पा फक्त नाशिकमध्ये ऑफलाइन होतो. हा पूर्ण दिवसाचा intensive recovery session असतो.

एकटे किंवा जोडीनं येऊ शकता. यामध्ये Dilator Therapy, Mental Therapy आणि Physiotherapy समाविष्ट असते. पहिल्या ३ dilator sizes सहज वापरता आल्या म्हणजे ready for intercourse.

Day 1:
12:00-2:00 PM, 4:00-6:00 PM.

Day 2:
8:00-10:00 am

*हे सेशन थेट वेबसाइटवरून बुक करता येत नाही. स्क्रीनिंग approval मिळाल्यानंतर, Dr Sabiha यांच्या assistant मार्फत WhatsApp वर date आणि time coordinate केला जातो.Travel आणि overnight stay व्यवस्था तुम्हाला स्वतःच करावी लागेल.

Sessions successful झाले.

हे कसं समजणार?

पहिले तीन graded dilators कोणतीही panic प्रतिक्रिया न देता आरामात वापरता येऊ लागले, तर primary treatment phase पूर्ण झालेला मानला जातो.

*Couple साठी Optional Supervised Guided Intercourse उपलब्ध आहे (Add-on ₹30,000 | case dependent | mandatory नाही)

Vaginismus स्क्रीनिंग आणि Intensive Sessions साठी कोण eligible आहे?​

Medical Eligibility & Risk Disclaimer

  • हा program विशेषतः psychologically driven vaginismus cases साठी आहे
  • पुढे जाण्यापूर्वी gynecological, hormonal, neurological, structural किंवा anatomical कारणं rule out करणं आवश्यक आहे
  • जर कोणतीही pathological, hormonal किंवा anatomical condition suspect होत असेल, तर qualified gynecologist किंवा संबंधित specialist कडून evaluation अनिवार्य आहे
  • ज्या cases मध्ये fear response आणि psychological factors हे primary कारण आहेत फक्त तेच accept केले जातील

यामध्ये समाविष्ट नाही (Not Included)

  • Erectile dysfunction treatment
  • Urology management
  • Penile anatomical correction
  • Marriage conflict therapy
  • Legal documentation किंवा medico-legal reporting

* आवश्यकतेनुसार specialist referral सुचवले जाईल.

No Medications
No Shortcuts

यामध्ये समाविष्ट (Included)

  • Dilators
  • Vibrator
  • Lubricants
  • Fear removal techniques

यामध्ये समाविष्ट नाही
(Not Included)

  • Tablets
  • Numbing agents
  • Bypassing the nervous system

Confidentiality

१००% गोपनीयता
(confidential)

Written consent
अनिवार्य

No refunds

No rescheduling

Results तुमच्या cooperation
वर अवलंबून आहेत

* Selective intake model लागू आहे.

Confidentiality​

१००% गोपनीयता (confidential)
Written consent अनिवार्य
No refunds
No rescheduling
Results तुमच्या cooperation वर अवलंबून आहेत

* Selective intake model लागू आहे.

आमच्या Clients चा प्रामाणिक अनुभव.

Anonymous

Nashik

आमच्या नात्याला आठ वर्षे झाली होती आणि घरच्यांचा विरोध असूनही आम्ही लग्न केलं. लग्नानंतर मी खूप आनंदी होते, पण जेव्हा शारीरिक जवळीक साधण्याची वेळ आली, तेव्हा ते शक्य झालं नाही. खूप दुखायचं आणि त्रास व्हायचा. बघता बघता लग्नाला दीड वर्ष उलटलं. मला असं वाटायचं की माझ्यातच काहीतरी दोष आहे, मी माझ्या नवऱ्याला झोपेची गोळी मागायचे.
डॉ. सबीहा मॅडममुळे माझी भीती कमी झाली. त्यांनी दिलेल्या एक्सरसाईजेस मी करत आहे. त्यांनी आम्हाला खूप प्रेमाने समजून घेतलं. जे दुःख आम्ही दीड वर्ष एकटेच सहन करत होतो, ते पहिल्यांदाच कुणाशीतरी शेअर करता आलं. मॅडमला पहिल्यांदा भेटल्यावर असं वाटलं की त्या आपल्या घरातीलच कोणीतरी जवळच्या आहेत.

Anonymous

Mumbai

हॅलो डॉ. सबीहा मॅडम,

तुमचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे आहेत. केवळ तुमच्यामुळे आज आम्ही वजायनिस्मसवर मात केली आहे.
लग्नाला चार वर्षे होऊनही आम्हाला वाटतं की आमचं लग्न आजच झालं आहे. ज्या गोष्टीला समजायला आमची चार वर्षे गेली, ती तुम्ही अवघ्या दोन सेशन्समध्ये समजावली आणि त्यामुळे आम्ही इंटरकोर्स करू शकलो.

गेल्या ४ वर्षांत आम्ही अनेक डॉक्टरांकडे गेलो. ते म्हणायचे की हे खूप सोपं आहे, जमलं पाहिजे. काहीजण तर असंही म्हणाले, ‘तुमचं लव्ह मॅरेज असून तुम्हाला जमत नाहीये?’ एका डॉक्टरने तर छोटी सर्जरी करून जागा मोठी केली, तरीही मला काहीच फरक पडला नाही. पण सबीहा मॅडम तुम्ही माझी भीती पूर्णपणे काढून टाकली. तुम्ही नसता तर माझा हा प्रश्न कोणीच सोडवू शकलं नसतं. लव्ह यू मॅडम!

Anonymous

Dombivali

मी आणि माझे पती डॉ. सबीहा मॅडम यांच्याकडे आलो, कारण आमच्या आयुष्यात काय घडतंय याचं उत्तर आम्हाला कुठेच सापडत नव्हतं.

मला स्त्रीरोगतज्ज्ञांकडे जाण्याची किंवा साधी तपासणी करून घेण्याची प्रचंड भीती वाटायची. गेल्या ७ वर्षांपासून मला समजत नव्हतं की मला ही भीती का वाटतेय. पण जेव्हा आम्ही सबीहा मॅडमना भेटलो, तेव्हा आम्हाला समजलं की याला वजायनिस्मस म्हणतात.

७ वर्षांत आम्ही अनेक डॉक्टर आणि मानसोपचारतज्ज्ञांना भेटलो, पण कोणीही प्रॅक्टिकल सोल्युशन दिलं नाही. सबीहा मॅडममुळे आम्हाला मूळ कारण समजलं आणि त्यांच्या मदतीने मी या भीतीतून बाहेर पडू शकले. इंटरकोर्सबद्दलचे आमचे सर्व प्रश्न त्यांनी पूर्णपणे सोडवले. त्यांचे जेवढे आभार मानू तेवढे कमी आहेत.

Anonymous

Pune

“येऽऽ! आम्ही शेवटी वजायनिस्मसवर मात केली!

माझी ही कथा अशा जोडप्यांना नक्कीच मदत करेल जे या समस्येतून जात आहेत. योग्य मार्गदर्शनाने हा १००% बरा होणारा आजार आहे. माझ्या लग्नाला साडेतीन वर्षे झाली होती. अनेक डॉक्टरांना भेटूनही आम्हाला फक्त ‘प्रयत्न करत राहा’ असाच सल्ला मिळायचा. त्यानंतर आम्ही डॉ. सबीहा मॅडमचं लँडिंग पेज पाहिलं आणि कन्सल्टेशन बुक केलं.

त्यांनी आम्हाला खूप कंम्फर्टेबल केलं आणि आमच्या समस्येचं मूळ कारण शोधलं. आम्ही दिलेल्या एक्सरसाईजेस ३-४ आठवडे न चुकता केल्या. आणि शेवटी कोणतीही भीती न बाळगता आम्ही इंटरकोर्स करू शकलो! तो आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण होता. हा फक्त पत्नीचा लढा नसून पती-पत्नी दोघांचा लढा आहे. डॉ. सबीहा मॅडम आणि माझ्या सपोर्टिव्ह नवऱ्याचे खूप खूप आभार!”

Final Question​

आणखी किती वर्ष थांबणार आहात?

तुम्ही कदाचित या समस्येसोबत खूप वर्ष घालवली असतील. पण आजही जर पहिलं पाऊल उचललं नाही, तर पुढच्या वर्षीही परिस्थिती तशीच राहू शकते.

Apply for 1st Screening session ₹7,499 / One Hour Session

FAQs

1. Vaginismus म्हणजे काय?

Vaginismus ही अशी condition आहे जिथे penetration करण्याचा प्रयत्न झाला की vaginal muscles आपोआप (involuntarily) tighten होतात. यामुळे intercourse, tampon insertion किंवा gynecological examination सुद्धा painful किंवा impossible होऊ शकतं.

काही common signs:

• लग्नानंतरही intercourse शक्य होत नाही
•Penetration करताना खूप वेदना किंवा burning sensation
• प्रयत्न करताना शरीर आपोआप tighten होणं...
Intercourse बद्दल भीती किंवा anxiety
Tampon किंवा vaginal examination करताना अडचण

Vaginismus हा आजार नाही, ती एक condition आहे.
योग्य guidance, समज आणि gradual exercises च्या मदतीने
बहुतेक cases मध्ये ही 100% reversible आहे.

नाही.

बर्‍याच वेळा यामध्ये body response, fear, anxiety, misinformation
आणि sex बद्दलचे emotional factors एकत्र काम करतात.
म्हणून recovery साठी medical understanding आणि emotional guidance दोन्ही आवश्यक असतात.

नाही.

Recovery process हा gentle, gradual आणि step-by-step असतो.
काहीही force केलं जात नाही.
Focus हा body ला safe, relaxed आणि in control वाटायला मदत करणं हा असतो.

Ideally, हो.

Vaginismus हा फक्त स्त्रीचा नाही, couple चा issue असतो.
दोघांनी मिळून process समजून घेतल्यास recovery सोपी होते.

Recovery time खालील गोष्टींवर अवलंबून असतो:

  • Problem किती काळापासून आहे
  • Fear किंवा anxiety ची level
  • Partner cooperation
  • Exercises नियमितपणे करणं

काही couples लवकर progress करतात, तर काहींना अधिक वेळ लागू शकतो.

हो.

अनेक couples महिन्यांनंतर किंवा वर्षांनंतर मदत घेतात.
हा program खास अशा परिस्थितीसाठी design केलेला आहे.

हो.

सर्व discussions, sessions आणि personal details पूर्णपणे confidential ठेवले जातात.

हा program उपयोगी ठरू शकतो जर:

  • Intercourse कधीच शक्य झालं नाही
  • Penetration खूप painful आहे
  • Sex बद्दल भीती आहे
  • Vaginismus असल्याचा संशय आहे
  • Structured guidance हवी आहे

Ideally, हो.

Gynecological assessment करून इतर medical causes rule out करणं उपयुक्त ठरतं.

हा program online + offline दोन्ही आहे.

  • First session online assessment साठी असतो
  • पुढील intensive sessions Nashik मध्ये offline होतात

हो.

लग्नाआधीही vaginismus चा संशय असल्यास guidance घेता येतं.
Early understanding मुळे fear आणि confusion कमी होतो.

नाही.

Rescheduling किंवा refund permitted नाही,
except genuine medical emergency (advance मध्ये inform केल्यास).

हो, काही cases मध्ये.

Clear consent आणि required agreement नंतर
guided intercourse recovery चा भाग असू शकतो.

हो.
Condition समजून घेण्यासाठी आणि recovery guide करण्यासाठी
physical examination आवश्यक असू शकतं.

नाही.

Court, divorce किंवा marriage disputes साठी
कोणतेही documents, certificates किंवा statements दिले जात नाहीत.

नाही.

हा conversation-based coaching आणि guidance program आहे
ज्यामध्ये education, emotional understanding आणि structured exercises असतात. कोणतीही surgery किंवा medical procedure नाही.

नाही.

हा coaching-based recovery program आहे.
तो medical treatment किंवा emergency care चा substitute नाही. आवश्यक असल्यास medical consultation घ्यायला सांगितलं जाऊ शकतं.

हो.

Participants नी Terms & Conditions आणि Refund Policy काळजीपूर्वक वाचणं अपेक्षित आहे.
Booking केल्यावर त्या policies ला consent दिलं मानलं जातं.

अजून माहिती हवी असेल तर?

हे सगळं वाचल्यानंतरही तुमच्या मनात प्रश्न असतील, तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकताः

📩 Email: contact@drsabiha.com
📱 WhatsApp / Call: +91 92262 94040

तुमचे सर्व inquiries पूर्णपणे गोपनीय ठेवले जातील
आणि वैयक्तिकरित्या उत्तर दिलं जाईल.

Scroll to Top